Megharaj Lohar

fullDate

What is an Double Entry System (डबल एंट्री सिस्टम म्हणजे काय)

post.update-date

What is an Double Entry System :-

Double entry System :-लेखा किंवा बुककीपिंगची Double entry System प्रणाली म्हणजे प्रत्येक व्यवहाराच्या

व्यवहारासाठी किमान दोन खात्यांमध्ये रक्कम नोंदविली जाणे आवश्यक आहे. डबल एंट्री सिस्टमला देखील आवश्यक आहे की सर्व व्यवहारांसाठी डेबिट म्हणून प्रविष्ट केलेली रक्कम क्रेडिट म्हणून प्रविष्ट केलेल्या रकमेइतकीच असणे आवश्यक आहे.

Double entry system आपण खालील उदाहणावरून समजून घेऊ

Goods Purchased for cash या Transaction मध्ये Goods आपल्या कडे येत आहे आणि त्याच वेळेस तेवढीच Cash आपल्याकडून जात आहे. ह्या एंट्री चा Accounts Type हा Real a/c आहे.

म्हणजे Entry खालील प्रमाणे होईल

Date Particulars Amounts

01/04/20 To Goods a/c Dr. 1000/-

01/04/20 By Cash a/c Cr. 1000/-

(Goods purchase in cash)

अश्या प्रकारच्या एंट्री लाच Double Entry System म्हणतात.

What is an Debit & Credit

Debit / Credit (जमा / खर्च) :- Accounting म्हणजेच Transaction ची नोंद करताना Business मध्ये झालेला खर्च व business ला होणारे उत्पन्न हे दोन विभागांमध्ये वेगवेगळे रेकॉर्ड केले जातात.

प्रत्येक Accounts ला दोन विभाग किंवा दोन sides असतात. त्यामधली डावी बाजू ही "Debit side" या नावाने तर उजवी बाजू "Credit side" या नावाने ओळखली जाते.

उदा. व्यवसायामध्ये येणाऱ्या cash साठी व व्यवसायमधून जाणाऱ्या cash साठी Cash accounts मध्ये दोन sides असतात. डावी बाजू (Debit side) ही येणाऱ्या cash साठी,

तर उजवी बाजू (Credit side) हि जाणाऱ्या Cash साठी राखून ठेवलेली असते. म्हणजे Business मध्ये येणारी Cash ही cash account च्या Debit side ला नोंदविली जाईल. तर Business मधून जाणारी cash ही cash account च्या credit side ला रेकॉर्ड केली जाईल.

एखाद्या Transaction ची नोंद, एखाद्या Account च्या नक्की कोणत्या side ला करावी, हे ठरविण्यासाठी Double Entry System मध्ये काही नियम (Types/Rules of Accounts) दिले आहेत.

    7640
    1