What is Trial Balance
Final Accounting साठी प्रत्येक Account चे Ledger Balancing केल्यानंतर सर्व Accounts च्या Balances ची एक List बनविली जाते. या List लाच "Trial Balance" असे म्हणतात. Trial balance या स्टेटमेंटमध्ये तीन Columns असतात.
Trial Balance Proforma
१ ) Particulars:- या column मध्ये सर्व Accounts ची नावे येतात.
२ ) Debit Balance :- या column मध्ये ज्या Accounts ना Ledger Book मध्ये Debit balance असेल त्या Accounts च्या Balance ची Amount लिहितात.
३ ) Credit Balance :- या column मध्ये ज्या Accounts ना Ledger Book मध्ये Credit balance असेल त्या Accounts च्या Balance ची Amount लिहितात.
Disadvantages or Limitation of Trial balance
Trial balance हे सिद्ध करीत नाही की सर्व व्यवहार रेकॉर्ड केले गेले आहेत.
Trial balance हे जर्नलमधून गहाळ नोंद शोधू शकत नाही.
Trial balance खात्यातून गहाळ नोंदी तो पुन्हा पोस्टिंगचे रक्षण करू शकत नाही.
Comentarios