top of page

Accounts Receivable Turnover Ratio in Marathi

What is Accounts Receivable Turnover Ratio

Accounts Receivable Turnover Ratio हे Debtor’s Turnover Ratio म्हणून सुद्धा ओळखले जाते. Accounts Receivable Turnover Ratio हे एक कार्यक्षमतेचे गुणोत्तर आहे जे कंपनी किती कार्यक्षमतेने महसूल गोळा करत आहे आणि विस्ताराद्वारे ती आपल्या मालमत्तेचा किती कार्यक्षमतेने वापर करत आहे हे मोजते. Accounts Receivable Turnover Ratio म्हणजे कंपनी आपले Accounts Receivable किती कालांतराने व किती कार्यक्षमतेने वसूल करते आहे याचे काढण्याचे प्रमाण म्हणजे ARTR होय.

Accounts Receivable Turnover Ratio Formula

Accounts Receivable Turnover Ratio = Net Credit Sales / Average Accounts Receivable


accounts receivable turnover ratio formula

Accounts Receivable Turnover Ratio Example

हा formula आपण एका उदाहरनाद्वारे समजून घेऊ.

ABC Shop हे एक किरकोळ विक्रीचे दुकान आहे जे बाइकिंग उपकरणे विकते. रोख विक्री कमी झाल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वेणुगोपाल आपल्या सर्व ग्राहकांना क्रेडिट वर विक्री करण्याचा निर्णय घेतात. 31 मार्च 2018 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 1200000 लाख रुपयाची एकूण क्रेडिट विक्री आणि 12000 लाख रुपयाचा परतावा (Return) होता. वर्षाची Opening आणि Closing Accounts Receivable हे अनुक्रमे 19000 लाख रुपये आणि 21000 लाख रुपये होते. वेणुगोपालला हे जाणून घ्यायचे आहे की त्याची कंपनी वर्षभरात किती वेळा आपले सरासरी Accounts Receivable गोळा करते ते खालील प्रमाणे.

accounts receivable turnover ratio example

Comments


Post: Blog2_Post
bottom of page